महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान मोदी राज्यात येत नाहीयेत का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजार रुपयांची मतद जाहीर करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.