
पुढच्या 24 तासांत मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईत यावेळी ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C च्या आसपास असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २६°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 15, 2025
Local forecast for Mumbai city and suburbs for next 24 hours.
Partly cloudy sky with possibility of thunderstorm accompanied with light rain and gusty winds reaching 30-40 kmph at isolated pockets in city and suburbs.
Maximum and minimum temperatures will be around 34°C and 26°C— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 15, 2025