नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यामधील वैदेही परशुरामीने खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने परिधान केलेल्या काळ्या सुटमध्ये रुबाबदार सौंदर्य डीप नेक डिझाइन आणि कंबरेजवळचा चमकणारा पट्टा लक्ष वेधून घेत आहे.