Video – अतिक्रमणावर कारवाई करण्यास टाळाटाळ, वरुण सरदेसाईंनी मांडला मुद्दा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्टर्न एक्सप्रेस मार्गालगतच्या सर्विस रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरून सरदेसाई यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.