
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई विभाग क्र. 12 करिता विभाग संघटकपदी जयश्री बाळ्ळीकर (विधानसभा – मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

































































