Video : अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुराचे पाणी गावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amba-river

सामना प्रतिनिधी । रायगड

कोकणात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस झाला आहे. रविवार आणि सोमवारी तर पावसाने अधिक जोर धरल्यानंतर नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुराचे पाणी गावात घुसले आहे.