
लग्नसराई सुरू असून सध्या हळदी समारंभात केलेले डान्स चांगलेच व्हायरल होत आहेत. असाच एका चिमुकलीने हळदीत केलेला नादखुळा डान्स सोशल मीडियावर धुमापूळ घालत आहे. या चिमुकलीने ‘राघू पिंजऱयात आला..’ या मराठी गाण्यावर एवढा जबरदस्त डान्स केला की, नेटकरी अक्षरशः अवाप् झाले. या चिमुकलीचे हावभाव तिने केलेल्या स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर काwतुकांचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ @sarthak_bhawar_official_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तिच्या या निरागस आणि नखरेल अंदाजावर सोशल मीडिया युजर्सने लाईक्सचा पाऊस पाडला आहे.



























































