[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="266216,266217,266213,266215"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – दिवाळी निमित्त सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सामना ऑनलाईन | 27 Oct 2019, 8:55 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 लक्ष्मीपुजन निमित्त विठ्ठलास पारंपारीक पोशाख घालण्यात आला रुक्मिणीमातेस सोन्याची साडी पोशाख परिधान करण्यात आली. देवाचे हे विलोभनीय रुपडे डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.