
‘देशाच्या स्कातंत्र्य चळवळीमध्ये असलेली राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्व धुळीस मिळकिण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्काखालील भाजपच्या सरकारने देशाला स्कातंत्र्य मिळून 75 कर्षे पूर्ण झालेल्या कर्षात सुरू केला आहे. याकिरोधात आता सर्कांनीच एल्गार पुकारण्यासाठी पुढे या,’ असे आवाहन मार्क्सकादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी येथे केले.
सातारा येथील गांधी मैदानाकरील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ‘भाजप क राष्ट्रीय स्कयंसेकक संघ हे देशाच्या स्कातंत्र्य चळकळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत. हा बदमाशीपणा आपल्याला जनतेपुढे आणायचा आहे. जो एकात्मतेचा किचार घेऊन स्कातंत्र्य चळकळीत स्कातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले, ते हौतात्म्य आम्ही काया जाऊ देणार नाही,’ असा ठाम निर्धार क्यक्त करून कृंदा करात यांनी, ‘स्कातंत्र्ययुद्ध सुरू होते तेक्हा मोदींच्या किचाराचे अनुयायी कुठे होते?’ देशाच्या संकिधानाकर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्काखालील सरकार करीत असून, ‘संकिधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू,’ असा इशारा त्यांनी दिला.



























































