…आणि झाडातून पाण्याचा झरा वाहू लागला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियो जोरदार व्हायरल होत आहे. वन कर्मचारी झाडाच्या खोडावर कुऱ्हाडीने वार करतो. त्याचक्षणी झाडातून पाण्याचा कारंजा बाहेर येतो. एखाद्या नळातून पाणी बाहेर यावं, तसं झाडातून पाणी येतं. निसर्गाचा हा चमत्कार बघून थक्क व्हायला होतं. हा व्हिडियो आंध्रप्रदेशाच्या जंगलातील आहे. झाडाचे नाव टर्मिलिया टोमेनटोसा असे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)