[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="161455,161454,161456"]
फोटो खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सामना ऑनलाईन | 16 Jul 2018, 9:58 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 3 खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सोमवारी सकाळी १० वाजता ३४२४ क्युसेक्स लीटर पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे. नदीपात्राची पातळी वाढणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.