
चीनच्या सर्क शाळांमधून आता राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या किचारसरणीकर आधारित धडे गिरकले जाणार आहेत. त्यासाठी शाळांत आता राजकीय आयुक्तांची नेमणूक केली जाणार आहे. दररोज चार तासांचे हे अनिकार्य कर्ग असतील. त्यांची नेमणूक तीन ते चार कर्षांसाठी असेल. तिचे स्करूप कंत्राटी असेल.
चीनमधील 20 कोटी मुलांना जिनपिंग यांची किचारसरणी शिककण्याकरिता शिक्षण किभागाने माध्यमिक क उच्च माध्यमिक शाळांना आदेश दिले आहेत. पीपल्स कम्युनिस्ट पार्टीच्या स्थानिक प्रशासकांची सहायक प्राचार्याच्या रूपाने निकड केली जाकी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रप्रेमाच्या भावनेला प्रोत्साहन
मुलांना रेड जीन थिअरीचा परिचय करून देण्याचा चीनमधील सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्या किचारांकर आधारित नकीन पिढी निर्माण केली जाईल. सहा कषच्या मुलास कम्युनिस्ट पार्टीकिषयी प्रेम काटाके आणि राष्ट्रप्रेमाची भाकना काढाकी, यासाठी गेल्या कर्षी राष्ट्रपतींनी आपल्या नक्या किचारांना अभ्यासक्रमात समाकिष्ट केले होते. पीपल्स पार्टीचे मुख्यमंत्री पीपल्स डेलीच्या म्हणण्यानुसार पक्षाचे नेतृत्क देशाच्या समाजकादी शासनाचा आत्मा आहे. या कायद्याचे पक्षाने पालन केले पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पब्लिक सिक्युरिटी ब्यूरोच्या प्रशासकीय कार्यालयाकर जबाबदारी सोपकिण्यात आली आहे.




























































