
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख – संतोष ढवळे (विधानसभा – दिग्रस, उमरखेड, यवतमाळ), उपसंपर्कप्रमुख – राजेंद्र गायकवाड (विधानसभा – दिग्रस, उमरखेड, यवतमाळ).
































































