
जगभरातील तरुणांमध्ये शॉर्ट व्हिडिओ ऍपची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे टिकटॉकला टक्कर देण्यासाठी यूटय़ूबने शॉर्टस् हा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणला आहे. या ऑनलाईन व्हिडीओ प्लॅटफॉर्ममुळे क्रिएटर्सला ह्यूअरशिपच्या आधारे व्हिडीओसाठी पैसे मिळणार आहेत. 2020 मध्ये यूटय़ूबने स्टार क्रिएटर्ससह शॉर्टस् लाँच केले होते. अशात कंपनीने आता क्रिएटर्ससाठी जाहिरातींशिकायच पैसे कमावण्याचा मार्ग वाढला आहे. मार्चपर्यंत शॉर्टस्ला 6.5 बिलियन डेली ह्यूज मिळू लागले होते. गेल्या आठकडय़ापासून यूटय़ूबने आपल्या साईटकर कोणालाही शॉर्टस् अपलोड करण्याची परवानगी दिली आहे.

























































