बेलापूर विधानसभेतील युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेलापूर विधानसभेतील युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. खालील नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील.

भारतीय विद्यार्थी सेना विधानसभा संघटक – विशाल विचारे. विधानसभा युवा अधिकारी – मयूर ब्रिद. विधानसभा उप युवा अधिकारी – आशीष वासकर, निखिल मांडवे, सिद्धाराम शिलवंत. विधानसभा सोशल मीडिया अधिकारी – कल्पेश आंबवले. विधानसभा चिटणीस – पंकज चौधरी, सुकन्या कांदरकर, सतीश वाघमारे, विशाल ससाणे, प्रवीण कांबळे. विधानसभा समन्वयक – सचिन कवडे, गणेश महेश खरे, सुशील सुर्वे, नेहा राणे. विभाग युवा अधिकारी – योगेश निर्मल (प्रभाग क्र. ५८, ६२, ६३), शशी माळी (५९, ६०, ६१), भूषण बोरोसे (६४, ६५), संतोष ईटकर (६८, ६९, ७०, ७१), नितीन जाधव (७२, ६६, ७१), गंगाराम हलवाई (७१, ७३), इस्माईल शेख (७३), आशीष खांडगे (७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९), मोनिष नाईक (८१, ८९), अमित कांबळे (८२, ८३), अजित खताळ (८५, ८६), विशाल गुंजल (८४, ८७, ९४), विनायक अधटराव (८९, ९०, ९१), अनिल बारक्या म्हात्रे (९३, ९५), विनायक धनावडे (९६, ९७), विनायक शिंदे (९६, ९७), मोनिष हेमंत भोईर (१०७, ११०, १११), संकेत मोरे (९८, १०८, १०९), मनोज डोंगरे (१०१, १०६, १०७), हरेश बुंदेला (१०२, १०३, १०४), विनायक चव्हाण (ए.पी.एम.सी. मार्केट). उपविभाग युवा अधिकारी – अमोल करलकर (६०, ६१), गुलाम खान (६८, ६९), अजय अरगडे (६८, ६९, ७०), अमेय टेनकाले (७१, ७२, ७३), मनोज जाकते (७४, ७५), रोहित चोरमले (७६, ७९), सुरेश कदम (७५, ७९), केतन दांडेकर (७७, ७८), स्वप्नील भिलारे (८२), बाबू खिलारे (८३), सनी पाटील (८८), सूरज पंडारे (८९), संकेत कनावजे (९१), सुमित खरात (९२), विपुल जगताप (९४), रोशन काशीनाथ पाटील (९३, ९५), रोहित घाडगे (९७), समीर फडतरे (९८), रोहित नलावडे (१००), ऋषिकेश घरत (१०१, १०५), निखिल कुलकर्णी (१०२, १०३), अजय मोरे (१०३), अजय सागवेकर (१०६, १०७), ऋषिकेश सावंत (१०८), अजय सुधाकर खिल्लारे (११०, १११), अविराज शिंदे (ए.पी.एम.सी. मार्केट).     (क्रमशः)