युवासेना उपसचिव अमित पेडणेकर पदमुक्त

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने अमित पेडणेकर यांना युवासेनेच्या उपसचिव पदावरून मुक्त करण्यात येत आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.