युवासेना विस्तारक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या विस्तारकपदी पियूष सपकार यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

युवासेना मुंबई समन्वयक जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या मुंबई समन्वयकपदी अनिकेत पवार आणि इरफान मन्सुरी यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

मालाड पश्चिम विधानसभा: विभाग युवा अधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालाड पश्चिम विधानसभेच्या ‘विभाग युवा अधिकारी’पदी आदित्य सुतार यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.