युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारक व वर्धा जिल्ह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

युवासेना विस्तारक – विद्या सरमळकर (वर्धा जिल्हा), जिल्हा युवती अधिकारी – अवंतिका शेंडे (वर्धा-हिंगणघाट), उपजिल्हा युवती अधिकारी – स्नेहल देवतारे (वर्धा), पूजा गडवाल (हिंगणघाट), पूनम हिरेकन (आर्वी), प्रमिला राऊत (देवळी), जिल्हा चिटणीस – कोमल वरमकर (वर्धा), जिल्हा समन्वयक – मनीषा बनगारे (आर्वी), तालुका युवती अधिकारी – अंबिका खडसे (आर्वी), अमिशा कोतंबकर (वर्धा), तालुका चिटणीस – शुभांगी शिरभाते (आर्वी), तालुका युवती अधिकारी – वैष्णवी पोहरे देवळी (पुलगाव), विभाग युवती अधिकारी – दीक्षा कलपांडे (आर्वी – पिंपरी), तालुका युवती अधिकारी – पूनम पंढारे (आर्वी – हारदोली), उपशहर युवती अधिकारी – सुरेखा पांचरे (वर्धा), तालुका युवती अधिकारी – रूपाली अटेल (वर्धा-सेलू तालुका), जिल्हा चिटणीस – अश्विनी मश्राम (वर्धा – हिंगणघाट), उपशहर युवती अधिकारी – श्वेता भालवी (हिंगणघाट), उपतालुका युवती अधिकारी – दमिनी पुंबारे (हिंगणघाट), संजल जिबकाते (हिंगणघाट – समुद्रपूर), शाखा युवती अधिकारी – योगिता नरवणे (समुद्रपूर), प्रणाली रामटेके (हिवरा – देवळी), निशिगंधा पंढारे (आर्वी – हरदोली), शाखा युवती अधिकारी – अशिनी चाफळे (हिंगणघाट), विधानसभा समन्वयक – स्नेहा पराटे (वर्धा – हिंगणघाट), विभाग युवती अधिकारी – नेहा फारपुंडे (हिंगणघाट प्रभाग-45),उपशहर युवती अधिकारी – पल्लवी सयम (हिंगणघाट), शाखा युवती अधिकारी – हर्षा सकपाळ (नेताजी वार्ड – आर्वी), उपशाखा युवती अधिकारी- वैष्णवी गल्हाट (आर्वी- जनता नगर), उपतालुका युवती अधिकारी – भावना पुंभारे (हिंगणघाट), उप-समन्वयक – हर्षा पाघरे (आर्वी), मोनाली बांगरे (देवळी)