विलियम्स आणि टेलरचे पुनरागमन

आगामी तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेने 16 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात अनुभवी खेळाडू सीन विलियम्स आणि ब्रेंडन टेलर यांची पुन्हा निवड केली आहे. अनुभवी विलियम्स मे 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. आता तो टी-20 मध्ये परतला आहे.

झिम्बाब्वे संघ

सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ब्रॅड इव्हान्स, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझरबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारवा, ब्रेंडन टेलर, सीन विलियम्स.