मुंबईत कोरोनाचे 116 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 116 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. 109 रुग्णांना कोणतीही लक्षणे नक्हती. 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 3 जण ऑक्सिजन बेड देण्यात आले आहेत. दिवसभरात 111 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 686 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे 492 रुग्ण सापडले तर 3 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 562 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 429 वर पोहोचली आहे.