
राज्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आज करण्यात आल्या, ज्या बदल्यांकडे अधिकाऱयांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 503 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 370 पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या.


























































