Sexual Assault – 99 वर्षाच्या नराधम वृद्धाचा 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूतील थिरुवल्लूर येथे 2018 साली एका 99 वर्षाच्या नराधमाने 10 वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी तब्बल चार वर्षानंतर महिला न्यायालयाने त्या नराधमाला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पारासुरामन असे त्या नराधमाचे नाव असून आता 102 वर्षांचा आहे.