व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारखे ‘सोशल मीडिया’ बंद करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. या सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून राज्यभरात मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन दूरसंचार विभागाने आयटी ऍक्ट ६९ अ नुसार सोशल मीडियावर बंदी घालण्याबाबत टेलिफोन कंपन्या, इंटरनेट सर्व्हीस प्रोवाइडर, सेल्युर ऑपरेटर ऑफ इंडिया यांना पत्र लिहून सल्ला मागितला आहे.