
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. ७ मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
भांडुप विधानसभा
उपविभागप्रमुखपदी सुरेश शिंदे (शाखा क्र. १०९, ११४), पराग बने (शाखा क्र. ११०, ११२, ११३), दामोदर रावराणे (शाखा क्र. ११५, ११६) यांची, तर विधानसभा संघटकपदी सुनील मोरे (शाखा क्र. ११०, ११३), निकेश पाटील (शाखा क्र. ११२, ११६), गोपीनाथ पाटील (शाखा क्र. १०९, ११४), नंदकुमार पाटकर (शाखा क्र. ११५) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखाप्रमुखपदी अजय पाले (शाखा क्र. १०९), संदीप मयेकर (शाखा क्र. ११०), राजेश सावंत (शाखा क्र. ११२), दिलीप भामे (शाखा क्र. ११३), राजेश कदम (शाखा क्र. ११४), प्रकाश धाडवे (शाखा क्र. ११५), शरद उतेकर (शाखा क्र. ११६) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. समन्वयकपदी किरण सुर्वे (शाखा क्र. १०९), उमेश कुबडे (शाखा क्र. ११०), हर्षल पटेल (शाखा क्र. ११२), मनोहर चाळके (शाखा क्र. ११३), अजिंक्य भोसले (शाखा क्र. ११४), अतुल पोपळे (शाखा क्र. ११५), राजू मगर (शाखा क्र. ११६) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
भांडुप विधानसभा – महिला
उपविभाग संघटकपदी संगीता पेडणेकर (शाखा क्र. ११०, ११६), सुनंदा वाफारे (शाखा क्र. ११२, ११३, ११४), नेहा पाटकर (शाखा क्र. १०९, ११५) यांच्या, तर विधानसभा संघटपदी राजश्री मांदविलकर (शाखा क्र. १०९, ११०, ११२), अनुराधा मातोंडकर (शाखा क्र. ११३, ११४), इंदुमती इचनालकर (शाखा क्र. ११५, ११६) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा संघटकपदी स्वप्ना अबवणकर (शाखा क्र. १०९), अश्विनी बने (शाखा क्र. ११०), शलाखा सातवसे (शाखा क्र. ११२), योगीता घोसाळकर (शाखा क्र. ११३), भाग्येश्री गवस (शाखा क्र. ११४), एक्सपरस फर्नांडिस (शाखा क्र. ११५), सुरेखा पांचाळ (शाखा क्र. ११६ यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. समन्वयकपदी लता नाईक (शाखा क्र. १०९), मीनाक्षी गावडे (शाखा क्र. ११०), मनाली घाग (शाखा क्र. ११२), निशा पाटील (शाखा क्र. ११३), पूजा नारकर (शाखा क्र. ११४), मनाली तावडे (शाखा क्र. ११५), सुलोचना चव्हाण (शाखा क्र. ११६) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विक्रोळी विधानसभा
उपविभागप्रमुखपदी चंद्रशेखर जाधव (शाखा क्र. ११८, ११९), अनंत पाताडे (शाखा क्र. १११, ११७), विश्वास शिंदे (शाखा क्र. १२०, १२२) यांची, तर विधानसभा संघटकपदी ऍड. परम यादव (शाखा क्र. ११८, ११९), संदीप सावंत (शाखा क्र. १११, ११७), दगडू म्हामुणकर (शाखा क्र. १२०, १२२) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखाप्रमुखपदी दीपक सावंत (शाखा क्र. १११), प्रभू गवस (शाखा क्र. ११७), अभय राणे (शाखा क्र. ११८ कन्नमवारनगर-१), शंकर धमाले (शाखा क्र. ११८ कन्नमवारनगर-२), राजेश सोनावळे (शाखा क्र. ११९), उत्तम कुऱहाडे (शाखा क्र. १२०), सचिन मदने (शाखा क्र. १२२) यांची नियुक्ती झाली आहे.
विक्रोळी विधानसभा – महिला
उपविभाग संघटकपदी सिद्धी जाधव (शाखा क्र. १११, ११७), समन्वय संघटकपदी प्रज्ञा आंबेकर (शाखा क्र. १११, ११७), शाखा संघटकपदी रजनी पाटील (शाखा क्र. १११), सुमन म्हसकर (शाखा क्र. १११) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा संघटकपदी मनीषा जाधव (शाखा क्र. १११), शाखा संघटकपदी प्रतिभा राणे (शाखा क्र. ११७) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा संघटकपदी भारती शिंगटे (शाखा क्र. ११७), उपविभाग संघटकपदी रश्मी पहुडकर (शाखा क्र. ११८, ११९), समन्वय संघटकपदी संगीता पेवेकर (शाखा क्र. ११८, ११९), शाखा संघटकपदी श्रद्धा रुके (शाखा क्र. ११८), प्रिया गावडे (शाखा क्र. ११८) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा संघटकपदी पुष्पा करकडा (शाखा क्र. ११८), शाखा संघटकपदी सावित्री कनोजिया (शाखा क्र. ११९) यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा संघटकपदी मधुरा जोशी (शाखा क्र. ११९), उपविभाग संघटकपदी डॉ. स्नेहल मांडे (शाखा क्र. १२०, १२२), समन्वय संघटकपदी विजया हांडे (शाखा क्र. १२०, १२२), शाखा संघटकपदी शोभा घारे (शाखा क्र. १२०) यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा संघटकपदी सुनीता महेत्रे (शाखा क्र. १२०), शाखा संघटकपदी सुषमा आंब्रे (शाखा क्र. १२२), विधानसभा संघटकपदी विजेता परब (शाखा क्र. १२२) यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
दत्ता दळवी यांचा विभागप्रमुख पदाचा राजीनामा
दत्ता दळवी यांनी वैयक्तिक कारणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ७ ऑगस्ट रोजी विभागप्रमुख पदाचा राजीनामा आणून दिला आहे.
ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
































































