सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे कवी मनाचे व्यक्ती होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांनी पाकिस्तानवर लिहलेली ‘मस्तक नही झुकेगा’ ही कविता चांगलीच गाजली आहे. या कवितेतून त्यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावत हिंदुस्थानच्या वाटेला न जाण्याचा इशारा दिला होता.
पाहा व्हिडीओ –
<

























































