[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="171150,171153,171151,171152,171149"]
ताज्या बातम्यादेशफोटो रक्षाबंधनाची ही खास छायाचित्रे पाहिलीत का? : पाहा फोटो सामना ऑनलाईन | 26 Aug 2018, 1:48 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 लहान मुलींनी बीसएफच्या जवानांना राखी बांधून साजरा केला सण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनाही लहानग्यांनी राखी बांधली. हरियाणाच्या जज्जर जिल्ह्यात महिला वाहतुक पोलिसांनी गाडी चालकास राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचे वचन घेतले. कोलकातामध्ये एका मुस्लीम महिलेने टॅक्सी चालकाला राखी बांधून धर्माच्या बेड्या तोडल्या. अंध मुलाला बहिणीने राखी बांधल्यावर त्याच्या चेहर्यांवर आनंद उमटला.