[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="184809,184808,184805,184807,184806"]
ताज्या बातम्याफोटो फोटो : 7 वर्षाच्या मुलाची बॉडी बघून हैराण व्हाल सामना ऑनलाईन | 26 Oct 2018, 2:11 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 चीनमधील चेन यी या 7 वर्षाच्या मुलाने व्यायाम करून आठ पॅक कमावले आहेत चेन व्यायामाचे अत्यंत कठीण प्रकार लीलया करतो. सध्या या छोट्या बॉडी बिल्डरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच चेनला व्यायामाची आवड निर्माण झाली. चेन यी हा उत्कृष्ट जिमनॅस्ट असून त्याने 6 सुवर्ण पदके मिळवली आहेत.