1 / 8
८ मार्च रोजी नॅशनालिस्ट डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षाचे निम्फ्यू रिओ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
२५ वर्षानंतर डाव्यांचा बालेकिल्ला त्रिपुरा भाजपने हस्तगत केला, बिप्लव देव यांनी ९ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भाजपला कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आणि सत्तेपासून दूर ठेवले. एच.डी. कुमारस्वामी यांनी २३ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
























































