टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष-तुकाराम गवळी, उपाध्यक्ष – मनीष डोळस, खिलचंद्र चौधरी, कार्याध्यक्ष – रवींद्र पवार, सरचिटणीस – संतोष तांबे, सहसरचिटणीस – प्रवीण मोरजकर, चिटणीस – रवींद्र पाडळे, अभिजित जमधाडे, ज्योत्स्ना देसेकर, कार्यकारिणी सदस्य – अदित्य नाथगोसावी, मकरंद जगताप, रामचंद्र कराडे, अजय भोईर, संदीप काळे, नीलेश म्हात्रे, राहुल मोरे, अमर येडारकर, सुनील भोईर, मीनल शिरसाट, अल्पिना शेख, रिना रघुवीर.