[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="198626,198630,198628,198629,198627"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo : महाबळेश्वर गारठले, दवबिंदूही गोठले सामना ऑनलाईन | 28 Dec 2018, 7:06 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर सध्या गारठले आहे (सर्व फोटो - विकास काळे) प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाले आहेत वेण्णा तलाव परिसरात तापमान 2 ते 3 अंश सेल्सियसवर पोहोचले परिसरातील वाहनांच्या टपांवरही हिमकणांची चादर टाकल्याचे मनमोहक दृश्य दिसत आहे थंडीची मौज लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरु