सामना प्रतिनिधी । पालघर
पालघर बुधवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. डहाणू तलासरीत दुपारी 1.30 च्या सुमारास जाणवले धक्के जाणवल्याची माहिती आहे. सतत जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये भितीचे वातावरण आहे.