#INDvAUS हिंदुस्थानचा रोमहर्षक विजय, धोनी-जाधवची झुंजार खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

  • ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय, मालिकेत 1-0 आघाडी

  • हिंदुस्थानचा रोमहर्षक विजय, धोनी-जाधवची झुंजार खेळी

  • धोनीचे अर्धशतक, एक दिवसीय क्रिकेटमधील 71 वे अर्धशतक
  • 24 चेंडूत 21 धावांची आवश्यकता
  • हिंदुस्थान विजयाच्या उंबरठ्यावर
  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
  • केदार जाधवचे वन डे मधील पाचवे अर्धशतक

  • 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 176 धावा
  • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण, जाधव-धोनी लढवतोय खिंड
  • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 125 धावा
  • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला चौथा धक्का, रायडू 13 धावांवर बाद बाद

  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, रोहित 37 धावांवर बाद

  • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 95 धावा
  • अंबाती रायडू मैदानावर
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, विराट कोहली 44 धावांवर बाद

  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 42 धावा
  • विराट-रोहित जोडी जमली
  • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 14 धावा
  • शिखर धवन शून्यावर बाद
  • हिंदुस्थानला मोठा धक्का

  • रोहित शर्मा-शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात
  • ऑस्ट्रेलियाचे हिंदुस्थानसमोर 237 धावांचे आव्हान
  • बुमराह, शमी, कुलदीपचे प्रत्येकी दोन बळी, केदार जाधवने घेतला एक बळी
  • ऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 7 बाद 236 धावा

  • नाथन कुल्टर नाईल 28 धावांवर बाद
  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
  • अॅलेक्स कॅरे आणि नाथन कुल्टर-लाईल ही जोडी मैदानात
  • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 173 धावा
  • शमीने मॅक्सवेलचा 40 धावांवर उडवला त्रिफळा
  • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

  • मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा
  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, टर्नर 21 धावांवर बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
  • कुलदीप यादवने घेतला बळी
  • हॅन्डस्कॉम्ब 19 धावांवर यष्टिचीत

  • ऑस्ट्रेलियाचा धाव फलक 102/3
  • कुलदीप यादवच्या चेंडूवर उस्मान ख्वाजा 50 धावांवर बाद
  • केदार जाधवच्या चेंडूवर विराट कोहलीला झेल देत स्टॉयनीस 37वर बाद
  • सामन्याच्या दुसऱ्याच षटकात फिंच बाद झाला
  • बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला,अॅरॉन फिंच शून्यावर बाद
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला
  • हैद्राबाद एकदिवसीय सामन्यासाठी हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ

  • टी -20 मालिकेतील सपशेल पराभवाचा वचपा वन डे मालिका जिंकून काढण्यासाठी हिंदुस्थानी संघ उत्सुक आहे.
  • इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता काही महिने उरलेले असताना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियापुढे कांगारूंविरुद्धच्या वन डे मालिकेचा कठीण पेपर आहे.