सामना प्रतिनिधी । अलिबाग
अलिबागजवळील कुरूळ गावात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एक तरुण ठार झाला. सागर पाटील असे मृताचे नाव आहे.