1 / 5
लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी पिवळी साडी नेसलेल्या एका सुंदर पोलिंग महिला अधिकारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या महिला ऑफिरचे नाव रीना द्विवेदी असून ती लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे.
5मे 2019 ला निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याच्या वेळी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर 173 वर होत्या. त्यावेळी एका फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढले होते.































































