World cup 2019 ENG vs BAN : इंग्लंडचा बांग्लादेशवर 106 धावांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडमधील सोफिया मैदानावर इंग्लंड आणि बाग्लांदेशमधील सामना सुरू आहे. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी तडाखेबंद फलंदाजीला सुरुवात केली आहे. बांग्लादेशच्या संघाने फलंदाजीची सुरुवात संथ केली. तसेच शकीब हसन वगळता कोणीही इंग्लंडच्या गोलंगाजीसमोर तग धरू शकले नाही.

  • इंग्लंडचा 106 धावांनी दणदणीत विजय
  • बांग्लादेशचा डाव 280 धावात आटोपला
  • बांग्लादेशला आठवा धक्का, मोहम्मद सफुद्दीन 5 धावांवर बाद
  • बांग्लादेशला सातवा धक्का, मोहमुदुल्लाह 28 धावांवर बाद
  • बांग्लादेशला सहावा धक्का,मुसैद्दीक हुसैन 26 धावांवर बाद
  • बांग्लादेशला पाचवा धक्का, शकीब हसन 121 धावांवर बाद
  • बांग्लादेशच्या 38 षटकात 4 बाद 204 धावा
  • बांग्लादेशच्या 30 षटकात 4 बाद 172 धावा
  • बांग्लादेशला चौथा धक्का, मोहम्मद मिथून भोपळाही न फोडता तंबूत परतला
  • बांग्लादेशला तिसरा धक्का,  एम. रहीम 44 धावांवर झेलबाद
  • बांग्लादेशच्या 26 षटकात 2 बाद 151 धावा
  • बांग्लादेशच्या 20 षटकात 2 बाद 105 धावा
  • बांग्लादेशला दुसरा धक्का, तमिम इक्बाल 19 धावांवर बाद
  • बांग्लादेशच्या 10 षटकात 1 बाद 48 धावा
  • बांग्लादेशच्या 4 षटकात 1 बाद 8 धावा
  • बांग्लादेशला पहिला धक्का, सलामीवीर सोम्या सरकार 2 धावांवर त्रिफळाचित
  • बांग्लादेशने 2 षटकात घेतली एकच धाव
  • बांग्लादेशच्या फलंदाजांची संथ सुरुवात
  • बांग्लादेशसमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान
  • इंग्लडचा डाव 6 बाद 386 धावांवर आटोपला
  • इंग्लंडचा सहावा खेळाडू बेन स्टोक्स 6 धावांवर झेलबाद
  • इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन 35 धावांवर झेलबाद
  • इंग्लंडचा चौथा खेळाडू जॉस बटलर 64 धावांवर झेलबाद
  • इंग्लंडच्या जॉस बटलरचे 33 चेंडूत अर्धशतक
  • इंग्लंडच्या 43 षटकात 3 बाद 305 धावा
  • इंग्लंडच्या संघाची त्रिशतकी खेळी
  • इंग्लंडचा जेसन रॉय 153 धावांवर बाद
  • इंग्लंडला दुसरा धक्का, जो रूट 21 धावांवर त्रिफळाचित
  • इंग्लडने 31 षटकात झळकावले द्विशतक
  • इंग्लंडच्या जेसन रॉयने 92 चेंडूमध्ये झळकावले शतक
  • इंग्लंडच्या 24 षटकात 1 बाद 150 धावा
  • इंग्लंडच्या 20 षटकात 1 बाद 132 धावा
  • बांग्लादेशच्या कर्णधार मोर्ताझा मशरफेच्या गोलंदाजीला यश
  • इंग्लंडला पहिला धक्का, जॉनी बेअरस्ट्रो 51 धावांवर झेलबाद
  • इंग्लंडच्या 13 षटकात बिनबाद 89 धावा
  • इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याचे अर्धशतक
  • नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा बांग्लादेशचा निर्णय