Video – अजगर अडकला, प्राणी मित्रांनी सोडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
python-rescue

गुजरातच्या वडोदरा येथील निमेता गार्डन परिसरात एक अजगर लाकडाच्या मोळी खाली अडकला होता. याची माहिती स्थानिकांनी ‘वाइल्ड लाइफ ट्रस्ट’ या वन्यप्राणी मित्र संघटनेला कळवली. घटनेची माहिती मिळताच संघटनेतील मंडळी पोहचली आणि काही मिनिटातच त्यांनी अजगराची सुटका केली.

पाहा व्हिडीओ :