
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार, महानायक, शहनशाह अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. बिग बी यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी गेल्या दोन पिढ्यांचे मनोरंजन केले. देश-विदेशामध्ये त्यांचे लाखो चाहते आहेत. आज या वयातही ते चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाद्वारे बिग बी यांनी आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. पाहूया या महानायकाचे गाजलेले 10 डायलॉग
अग्निपथ –
विजय दीनानाथ चौहान, पुरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मा का नाम सुहासिनी चौहान, गाव मांडवा, उमर 36 साल, नौ महिना, आठ दिन… ऐ.. सोलहवा घंटा चालू है.
डॉन –
डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकिन है.

जंजीर –
जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खडे रहो… ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही.
नमक हलाल –
आई कैन टॉक इंग्लिश, आई कैन वॉक इंग्लिश, आई कैन लाफ इंग्लिश… बिकॉज इंग्लिश इज ए वेरी फनी लैग्वेज. भैरो बिकम्स बैरो बिकॉज देयर माइंड्स आर वेरी नैरो.

शहंशाह –
रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहंशाह.
दीवार –
जाओ, पहले उस आदमी का साइन ले कर आओ, जिसने मेरे बाप को चोर कहा था.. उसके बाद, उसके बाद मेरे भाई तुम जहा कहोगे, मे साइन कर दुंगा…

कालिया –
हम भी वो है जो कभी किसी के पिछे खडे नही होते… जहा खडे हो जाते है, लाइन वही से शुरू होती है.
मुकद्दर का सिंकदर –
गौवर्धन सेठ समंदर मे तैरने वाले कुओ और तालाबो मे डुबकी नही लगाया करते.

सरकार –
मुझे जो सही लगता है मे वो करता हू… वो चाहे भगवान के खिलाह हो, समाज के खिलाफ हो, पुलिस, कानून या फिर पुरे सिस्टम के खिलाफ क्यो न हो…
पिंक –
नो का मतलब नो ही होता है, नो सिर्फ एक शब्द नही बल्कि एक वाक्य है. नो अपने आप मे इतना मजबूत होता है कि इसे किसी भी व्याख्या, एक्सप्लेनेशन या तर्क-वितर्क की जरूरत नही होती. नो को जबरदस्ती हा मे नही बदला जा सकता.
























































