युतीची घोषणा उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस करणार! – पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – 

  • विधानसभेची यादी दिल्लीतून प्रसिद्ध होणार – चंद्रकांत पाटील
  • शिवसेना-भाजपसह मित्रपक्षही महायुतीमध्ये असणार – चंद्रकांत पाटील
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची अधिकृत घोषणा करतील – चंद्रकांत पाटील
  • विधानसभेला शिवसेना-भाजप युती होणारच – चंद्रकांत पाटील
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद