परतीच्या पावसानं पुण्यात पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांची पंचाईत झाली. पुण्यातील जंगली महाराज रोडवर देखील पाणी साचले आहे. [gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="261724,261725,261726"]