25 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 मेहकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  मतदार संघ   – मेहकर (अनुसूचित जाती)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय भास्कर रायमुलकर 112038 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे अॅड. अनंत सखाराम वानखेडे यांना 49836 मतं मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या आबाराम श्रीराम वाघ यांना 8050 मतं मिळाली आहेत.

mehekar24