28 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 अकोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार संघ   –  अकोट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अकोट मतदारसंघातून भाजपचे प्रकाश गुणवंतराव भारसाकळे 36465 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे संजय रामदास बोडके यांना 22897 मतं मिळाली आहेत.

akot-24