
हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात तिसरा व निर्णायक टी-20 सामना नागपूर येथे सुरू आहे.
- बांगलादेशला विजयासाठी 175 धावांची गरज
- टीम इंडियाला पाचवा धक्का, श्रेयस अय्यर बाद
- टीम इंडियाला चौथा धक्का, रिषभ पंत बाद
- श्रेयस अय्यरचे अर्धशतक
- टीम इंडियाला तिसरा धक्का, अर्धशतकानंतर लोकेश राहुल बाद
- लोकेश राहुलचे दणदणीत अर्धशतक
- लोकेश राहुलची धड़ाकेबाज फलंदाजी, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
- 10 षटकात टीम इंडियाच्या 2 बाद 71 धावा
- टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
- टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन बाद
- पाच षटकात टीम इंडियाच्या एक बाद 41 धावा
- टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा, शिखर धवन मैदानावर
- नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
























































