
एका शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु शिष्यांचे नाते असते. परंतु एका विवाहित शिक्षिकेचे आपल्या दोन विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध होते. यातील एक विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील टेक्सासध्ये लीन या 33 वर्षीय विवाहित शिक्षिकेचे आपल्या दोन विद्यार्थ्यांशी शारिरीक संबंध होते. यातील एक विद्यार्थी 18 वर्षाचा होता तर एक विद्यार्थी अल्पवयीन असून त्याचे वय 17 होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला एक लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपली चूक कबुल केल्याने न्यायालयाने शिक्षिकेची रवानगी तुरुंगात केली नाही.
लीनने एका 16 वर्षीय विद्यार्थ्याला स्नॅपचॅटवर अश्लील फोटो पाठवले होते. लीनने संबंधित मुलाला घरी बोलावून त्याच्याशी संबंध ठेवले. आपण जेव्हा लीनच्या घरी गेलो तेव्हा तिच्या घरी कोणीच नव्हते अशी माहिती पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना दिली. सध्या पाच वर्षे ती सरकारच्या निगराणीखाली असणार आहे.























































