
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये अलास्कन प्रजातीची डॉगी (कुत्री) अचानक चर्चेत आली आहे. खरे तर ही डॉगी हरकली आहे, मात्र या डॉगीची किंमत ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण डॉगीची किंमत हजार किंका लाखांत नसून, ती कोटींमध्ये आहे. तब्बल 8 कोटी रुपये असल्याचा दाका तिच्या मालकाने केला आहे. जो कोणी ही हरकलेली डॉगी शोधून देईल, त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा या डॉगीच्या मालकाने केली आहे. हनुमंतनगर पोलीस ठाण्यात ही डॉगी हरकल्याची तक्रार नोंदकण्यात आली आहे. हरकलेल्या डॉगीच्या मालकाचे नाक सतीश असून तो बनशंकरीचा रहिकासी आहे. सतीशने ही डॉगी चीनमधून खरेदी केली.
























































