[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="278565,278563,278568,278569,278564"]
मनोरंजनफोटो Photo – अण्णा नाईक आणि शेवंताचा गोव्यात रोमान्स सामना ऑनलाईन | 29 Dec 2019, 12:14 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा आणि शेवंता गोव्याच्या सफरीवर निघाले आहेत. अण्णा आणि शेवंता गोव्याच्या समुद्रकिनारी रोमान्स करताना दिसत आहेत. गोवासफर या भागात शेवंताचा वेगळाच लूक दिसून येणार आहे.