राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे शुक्रवारी भेट घेतली. अण्णांच्या सोबत त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर सुमारे अर्धा तास चर्चा केली.