
माजलगाव शहरातील महामार्गावर येणाऱ्या सांडपाण्यामुळे अपघाताची शक्यताा आहे. या बातमीसंदर्भातील फोटो आणि थोडक्यात बातमी वाचा सामनाच्या ट्विटर हँडलवर
माजलगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर,नगर परिषदेच्या नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्ता खराब झाला असून इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. pic.twitter.com/73PHaKm27E
— Saamana (@Saamanaonline) April 9, 2020
























































