श्रद्धा कपूर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आज कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शनानंतर श्रद्धाने आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रद्धा कपूर कोल्हापुरात गेल्यानंतर सर्वात आधी तिने अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी तिने मराठमोळा साज परिधान केला होता. फोटो शेअर करताना तिने लिहिले, आई अंबाबाई, तुझ्या दर्शनासाठी थँक्यू. कोल्हापूर.