लॉकडाऊन काळात पॉर्न बघण्यात हिंदुस्थानी अव्वल, तीन आठवड्यात 95टक्क्याची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

हिंदुस्थानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून देशातील 80टक्के जनता घरात आहे. या वेळेचा सदुपयोग करा असे संदेश लोकप्रतिनिधींकडून दिले जात असताना हिंदुस्थानींनी एका वेगळ्याच प्रकरणात आघाडी घेतली आहे. हिंदुस्थानात गेल्या तीन आठवड्यात पॉर्न बघण्याचा आकडा 95 टक्क्यांने वाढला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

फ्रान्स, इटली, रशिया अशा देशांमध्येही गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. या देशातही पॉर्न बघण्यात वाढ झाली आहे. फ्रान्समध्ये पॉर्न बघण्याच्या आकड्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इटलीत हा आकडा 55 टक्क्यांनी वाढला आहे. रशियात 65 टक्क्यांनी तर इंग्लंडमध्ये 50 टक्क्यांनी वाढला आहे. स्विझरलँड व दक्षिण कोरियात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तुलनेत हिंदुस्तानची वाढ ही दुप्पट असल्याचे समोर आले आहे. म