[gallery td_select_gallery_slide="slide" ids="310120,310122,310117,310119,310118,310121"]
फोटो Photo – मुसळधार पाऊस, मुंबईत पाणीच पाणी… सामना ऑनलाईन | 5 Jul 2020, 6:35 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 6 मुंबईला सलग तिसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. शनिवारी रात्री काहीशी उसंत घेणार्या पावसाने सकाळपासूनच जोरदार बरसायला सुरुवात केल्याने सखल भागात पाणीही साचले.